- Advertisement -
मुख्यमंत्र्यांच्या सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकत निदर्शन करण्यात आली. स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे. कोंबड्या फेकल्यानंतर अंडी देखील फोडल्याचं व्हीडीओत दिसतंय. हा व्हीडीओ व्हायरल झाला असून यावर राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
- Advertisement -