Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिकमधील पॉली फिल्मस कंपनीत कामगारांचा आक्रोश

नाशिकमधील पॉली फिल्मस कंपनीत कामगारांचा आक्रोश

Related Story

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील गोंदे एमायडीसी अंतर्गत येणाऱ्या जिंदाल पॉली फिल्मस कंपनीतून काही कामगारांना काढून टाकल्याच्या निषेधार्थ कंपनीतील इतर कामगारांनी कंपनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यांनी काम बंद करून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात आंदोलने केली. आंदोलन चिघळू नये यासाठी घोटी पोलीस स्टेशनचा एक पथक तसेच सीआरपीएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. मध्यस्थीसाठी इगतपुरीचे तहसीलदारदेखील कंपनीमध्ये दाखल झाले आहेत. या घटनेचा आढावा आपलं महानगरचे नाशिकचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी घेतला आहे.

- Advertisement -