Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रकल्प अधीकाऱ्यांना रक्षा खडसेंनी दिली चेतावणी

प्रकल्प अधीकाऱ्यांना रक्षा खडसेंनी दिली चेतावणी

Related Story

- Advertisement -

औष्णिक विद्युत केंद्र नवीन ६६० मेगा वॅट प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्नशील असून त्याबाबत वेळोवेळी दिपनगर येथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याबाबत पाठपुरावा केला जात आहे. काही दिवसापूर्वी मुख्य मुख्य अभियंता यांना पत्र व्यवहार करून सदर प्रकल्पात जास्तीत जास्त स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी वृत्तपत्राद्वारे जाहिरात देऊन आवश्यक योग्यतेनुसार स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे तोपर्यंत प्रकल्प बंद ठेवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे याबद्दल खासदार रक्षा खडसे यांनी शासकीय विश्रामगृह भुसावळ येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

- Advertisement -