Monday, May 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संडे स्ट्रीट संकल्पने अंतर्गत पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

संडे स्ट्रीट संकल्पने अंतर्गत पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

नेहमी सतर्क राहून आपलं कर्तव्य बजावण्यासाठी सक्षम असणाऱ्या पोलिसामध्ये देखील कलाकार लपलेला असतो. आणि याचीच प्रचित मुंबई पोलिसांसाठी राबवलेल्या संडे स्ट्रीड प्रोग्राम मार्फत आली आहे. मुंबईतील रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब कुळे यांनी बासरीचे सुरेल असे वादन केले. सोशल मीडियावर दादासाहेब कुळे यांचा बासरी वादनाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -