घरव्हिडिओकरोना: सोशल मीडियाकडे लक्ष देऊ नका

करोना: सोशल मीडियाकडे लक्ष देऊ नका

Related Story

- Advertisement -

करोना आजारासोबत लढताना रोगापेक्षा इलाज भयंकर असे म्हणण्याची वेळ आली आहे. सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यावरील बातम्या पाहून लोक भयभीत झाले आहेत. अशावेळी नाशिकमधील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी लोकांनी काय करावे आणि काय टाळावे? याबाबत मार्गदर्शन केले आहे.

- Advertisement -