घरव्हिडिओसार्वजनिक सुट्टीनिमीत्त कोर्ट बंद,पण शेअर मार्केट सुरू

सार्वजनिक सुट्टीनिमीत्त कोर्ट बंद,पण शेअर मार्केट सुरू

Related Story

- Advertisement -

दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या निधामुळे राज्य सरकराने सोमवारी 7 फेब्रुवारील एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीय. तसेच केंद्र सरकारने देखील दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा म्हणून घोषित केलं आहे. दरम्यान राज्य सरकारने जारी केलेल्या सार्वजनिक सुट्टी अंतर्गत काय सुरू राहणार काय बंद राहणार याबातची माहिती जाणून घेऊयात.

- Advertisement -