घरव्हिडिओमहिलांच्या अंतर्वस्त्राची जाहिरात करणारे पुतळे हटवा!

महिलांच्या अंतर्वस्त्राची जाहिरात करणारे पुतळे हटवा!

Related Story

- Advertisement -

दुकानांच्या दर्शनी भागांत तसेच दुकानाबाहेर पदपथावर उत्पादकांची जाहिरात करण्यासाठी मेनीक्वीन म्हणजे स्त्री देहाच्या प्रतिकृतींसह कोणतेही पुतळे ठेवण्यास तसेच टांगण्यास प्रतिबंध करण्यात यावा, तसेच असा गुन्हा करणाऱ्यांविरोधात जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या महिलांनी सदस्यांनी केली आहे.

- Advertisement -