Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निर्बंध चालतील लॉकडाऊन नको!

निर्बंध चालतील लॉकडाऊन नको!

Related Story

- Advertisement -

गेल्या एक वर्षापासून कोरोनाचा कहर सुरु आहे. दिवसागणिक कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. सध्या याच पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचे २०२१ हे वर्षही कोरोना निर्बंधांमध्ये जाण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांना काय वाटत जाणून घेऊया.

- Advertisement -