घरव्हिडिओDCP मॅडमची फर्माईश सोशल मीडियावर व्हायरल

DCP मॅडमची फर्माईश सोशल मीडियावर व्हायरल

Related Story

- Advertisement -

पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलमधील साजूप तुपातील बिर्याणी हवी आहे. पण, तीही फुकटात. डीसीपी मॅडमची ही फर्माईश सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बिर्याणीसोबत अजून काय काय हवं? ऐका डीसीपी मॅडमचे संभाषण.

- Advertisement -