घरव्हिडिओपुण्याच्या ढगफुटीत एका टबमुळे वाचला चिमुकला!

पुण्याच्या ढगफुटीत एका टबमुळे वाचला चिमुकला!

Related Story

- Advertisement -

पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच एक चमत्कार बचावपथकाला पाहायला मिळाला. इतक्या साचलेल्या पाण्यात एक चिमुरडा एका प्लास्टिकच्या टबमध्ये वाहत आल्याचं पाहायलं मिळालं.

- Advertisement -