Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुण्यातील कसबा पेठमध्ये भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सामना

पुण्यातील कसबा पेठमध्ये भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सामना

Related Story

- Advertisement -

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचडवमधील पोटनिवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे. भाजपतर्फे हेमंत रासने यांना कसब्यातून पोटनिवडणुकीचं तिकीट दिलंय. यामुळे रासने यांच्यासमोर तगडा उमेदवार द्यायचा म्हणून मविआने रवींद्र धंगेकर यांना निवडणुकींच्या रिंगणात उभं केलंय. दोघांपैकी नेमकं कोण ठरणार जायंट किलर जाणून घेऊयात

- Advertisement -