Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ज्ञानवापीनंतर पुण्यातील मंदिर-मशिदीवरून गदारोळ

ज्ञानवापीनंतर पुण्यातील मंदिर-मशिदीवरून गदारोळ

Related Story

- Advertisement -

वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणानंतर पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर मशीद उभारला गेला असल्याचा दावा मनसेतर्फे करण्यात आलाय. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊया.

- Advertisement -