Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुष्कर 'या' खास व्यक्तीला देणार तिळगूळ

पुष्कर ‘या’ खास व्यक्तीला देणार तिळगूळ

Related Story

- Advertisement -

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अभिनेता पुष्कर जोगने पंतग उडवला. या वर्षात पुष्कर तिळगुळ कोणाला देणार याचा खुलासा केला आहे. त्याचप्रमाणे 1 मार्चला पुष्कर ‘ती आणि ती’ या चित्रपटातून प्रेक्षकांना समोर येणार आहे. बघूयात पुष्कर काय म्हणला ‘ती’च्याविषयी..

- Advertisement -