Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रशियाच्या सत्तेवर पुतीन सारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती,गुप्तचर यंत्रणेचा संशय

रशियाच्या सत्तेवर पुतीन सारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती,गुप्तचर यंत्रणेचा संशय

Related Story

- Advertisement -

रशिया – युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात चिंतेच वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कडक पाऊलं उचलत युक्रेनची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र या युद्धाच्या बातम्यानंतर आता एक आश्चर्यकारक बातमी समोर येतेय ती म्हणजे पुतीन यांचा मृत्यू झाला असल्याची. नेमकी घटना काय जाणून घेऊया

- Advertisement -