Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विखे पाटील यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

विखे पाटील यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Related Story

- Advertisement -

“सत्तेसाठी हिंदुत्वाशी फारकत घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे”, असा सल्ला भाजपा नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दलचे त्यांचे प्रेम बेगडी असल्याची टीकाही त्यांनी केली. रविवारी रात्री विखे शेगाव येथे मुक्कामी होते. सोमवारी सकाळी त्यांनी गजानन महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यावर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली.

- Advertisement -