Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राधिका आपटे डॅशिंग अंदाजात

राधिका आपटे डॅशिंग अंदाजात

Related Story

- Advertisement -

राधिकाने तिच्या आगामी ‘मिसेस अंडरकव्हर’ या चित्रपटाचा टीझर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये राधिका दिवसा एक गृहिणी आणि रात्री भूमीगत गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘मोनिका ओ माय डार्लिंग’मध्ये दमदार अभिनय केल्यानंतर राधिका या चित्रपटात अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारणार आहे.

- Advertisement -