Thursday, October 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आदिल आणि राखी सावंत पहिल्यांदाच एका गाण्यात झळकणार

आदिल आणि राखी सावंत पहिल्यांदाच एका गाण्यात झळकणार

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री राखी सावंत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राखी सावंतचे वेगवेगळे लूक सुद्धा नेहमीच चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री राखी सावंत आदिल सोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. या दोघांचाही नवीन म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच संदर्भात राखी सावंत म्हणाली आदिल आणि मी पहिल्यांदाच ऑन कॅमेरा एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्याचा आनंद वाटतो आहे. तर आदिल म्हणाला मला सुद्धा ऑन कॅमेरा काम करताना राखीने खूप सांभाळून घेतलं.

Actress Rakhi Sawant is always in the news for her statements. Rakhi Sawant’s different looks are also always in the news. Currently, actress Rakhi Sawant is sharing photos and videos with Adil on social media. The new music video of both of them will soon be available to the audience. In this context, Rakhi Sawant said that Adil and I have worked together on camera for the first time. So he is happy. Adil said that Rakhi took good care of me while working on camera.

- Advertisement -