घरव्हिडिओइतका समृद्ध फकीर देशाने पाहिला नाही

इतका समृद्ध फकीर देशाने पाहिला नाही

Related Story

- Advertisement -

किंगफिशरचा १४०० कोटींचा मालक मल्ल्या देश सोडून पळाला. ईडीने प्रॉपर्टी जप्त करताना फक्त १४ कोटी रूपयांची नोटीस काढली. हा मालक नेमका कोणाचा ? देशातील ७ बंदरे अशी प्रत्येक बंदरे या माणसाने विकायला काढली. ही व्यक्ती स्वतःला फकीर समजते. इतका समृद्ध आणि श्रीमंत फकीर देशात बघायला मिळाला नाही. फकीराने उद्योगपतीला दत्तक घेतल्याशिवाय हे काही चालू शकत नाही. हे फकीर कोणते कपडे घालतात आणि हे कोणते तेदेखील पहा. शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने केलेल्या आंदोलनात हे वक्तव्य मोदी सरकारकडून होणाऱ्या खाजगीकरणासाठी केले आहे.

- Advertisement -