- Advertisement -
भारतीय संघासाठी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदाचा शोध सुरू केला होता. रवी शास्त्रींचे कंत्राट संपुष्टात आल्यानेच ही शोध मोहीम सुरू होती. अखेर भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षक पदाचा शोध संपलेला आहे. आगामी टी २० विश्वचषकानंतर भारतीय संघाची मुख्य कोच म्हणून जबाबदारी राहुल द्रविड सांभाळणार आहे.
- Advertisement -