- Advertisement -
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी स्वत: च्याच पक्षासाठी एक अडचण असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केलीय. त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.
- Advertisement -