Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राहुल गांधी इंदिरा गांधींबाबतची आठवण सांगताना झाले भावुक

राहुल गांधी इंदिरा गांधींबाबतची आठवण सांगताना झाले भावुक

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची सांगता श्रीनगर येथे झाली. राहुल गांधींनी भाषणादरम्यान शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे, काश्मीरमधील लोकांचे दुःख समजू शकतो, असे वक्तव्य करत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या निधनाबाबत भाष्य केले. इंदिरा गांधींबाबत सांगताना राहुल गांधी भावुक झाले होते. तसेच हे दुःख भाजप नेत्यांना समजणार नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली.

- Advertisement -