- Advertisement -
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागलेले असतानाच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झालाय. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितले आहे.
- Advertisement -