Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ज्याच्याकडे हिंदुत्व, त्याच्याकडेच धनुष्यबाण - राहुल लोंढे

ज्याच्याकडे हिंदुत्व, त्याच्याकडेच धनुष्यबाण – राहुल लोंढे

Related Story

- Advertisement -

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राहुल लोंढे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त राहुल लोंढे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत वक्तव्य केलं. मुख्यमंत्री शिंदे हिंदुत्वाचे विचार जागृत ठेवण्याचे काम करत आहेत. ज्याच्याकडे हिंदुत्व, त्याच्याकडेच धनुष्यबाण असेल, असे राहुल लोंढे म्हणाले.

- Advertisement -