Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारत जोडो यात्रेदरम्यान टी-शर्ट घातला, राहुल गांधींनी सांगितले कारण |

भारत जोडो यात्रेदरम्यान टी-शर्ट घातला, राहुल गांधींनी सांगितले कारण |

Related Story

- Advertisement -

काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान टी-शर्ट घालून चालताना दिसले. कडाक्याच्या थंडीतही त्यांनी टी शर्टच घातला होता. परंतु असं का केले? हा प्रश्न जनतेला पडला होता. श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता झाली. यावेळी त्यांनी फक्ट टी-शर्ट का घातला यामागील कारण सांगितले आहे.

- Advertisement -