Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राहुल गांधींच्या फोटोला सत्ताधाऱ्यांनी मारले जोडे, मविआ आक्रमक

राहुल गांधींच्या फोटोला सत्ताधाऱ्यांनी मारले जोडे, मविआ आक्रमक

Related Story

- Advertisement -

सत्ताधाऱ्यांनी अलीकडेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले, याचा निषेध महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलाय. यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्याक्षांकडे कारवाई करण्याची मागणी केली असून या घटनेचा जाहीर निषेध केलाय.

- Advertisement -