Sunday, September 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सर्व नियुक्त्या नियमानुसारच करण्यात आल्यात- राहुल नार्वेकर

सर्व नियुक्त्या नियमानुसारच करण्यात आल्यात- राहुल नार्वेकर

Related Story

- Advertisement -

विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला स्थान मिळाले नाही. शिंदे गटाच्या सदस्यांना या समितीत स्थान मिळाल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाने आक्षेप घेतला आहे, या नियुक्त्या नियमानुसारच करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय.

- Advertisement -