घरव्हिडिओराहुल शेवाळेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून पंतप्रधानांना विनंती

राहुल शेवाळेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून पंतप्रधानांना विनंती

Related Story

- Advertisement -

लोकसभेचे गटनेते तसेच खासदार राहुल शेवाळे यांच्यासह इतर खासदारांनी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा बसवण्याची मागणी केली आहे. यासह नव्या संसदेत बाळासाहेबांचा फोटो लावण्याची मागणी देखील केली असल्याची माहिती राहुल शेवाळेंनी दिली. त्यांची ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली आहे.

- Advertisement -