- Advertisement -
विधानसभा अध्यक्ष तसेच आमदार राहुल नार्वेकर यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांची पाहाणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील हजर होते. मात्र मुख्यमंत्री गेल्यानंतर नार्वेकरांनी रहिवाशांसोबत चर्चा केली आणि यावेळी एका स्थानिक रहिवाशासोबत नार्वेकरांची बाचबाची झाली…
- Advertisement -