घरगणेशोत्सव २०१८डॉल्बी-डीजेच्या जमान्यात रायगडच्या खालू बाजाची क्रेझ

डॉल्बी-डीजेच्या जमान्यात रायगडच्या खालू बाजाची क्रेझ

Subscribe

खालू बाजा, कातकरी बाजा ही नावे हल्लीच्या पिढीला नवीन असतील. डॉल्बी-डीजेच्या जमान्यात ही पारंपरिक वाद्य कुठेतरही हरवत चालली आहेत. डीजे वर बंदी असल्याने गणपती विसर्जन कसे करायचा असा प्रश्न मुंबईसह राज्यातील गणेशोत्सव मन्डळांना पडला होता. पण आपली संस्कृती जपण्यासाठी आणि पारंपरिक वाद्यांना पसंती देत विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील संत ज्ञानेश्वर नगर गणेशोत्सव मंडळाने रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘खालू बाजा’ आणला आहे. गेल्या सात वर्षांपासून ते हा खालू बाजा आणत आहेत. मंडळाचे पदाधिकारी आणि खालू बाजाचे प्रमुख संदीप यांच्याशी आपलं महानगरचे प्रतिनिधी विनायक डिगे आणि अक्षय गायकवाड यांनी साधलेला संवाद.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -