घर व्हिडिओ याआधी झाला होता 'कोरोमंडल एक्स्प्रेस'चा अपघात

याआधी झाला होता ‘कोरोमंडल एक्स्प्रेस’चा अपघात

Related Story

- Advertisement -

ओडिशातील बहनगा गावाजवळ घसरलेल्या रेल्वेच्या डब्यांची अन्य दोन रेल्वेगाड्यांना धडक बसून जो भीषण अपघात झाला त्यात आतापर्यंत अडीचशेहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. तर सुमारे 1000 प्रवासी जखमी झाले आहेत. दोन दशकांनंतर हा सर्वात मोठा अपघात झालाय. भारतात रेल्वे अपघातांचा एक इतिहास राहिलेला आहे. त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

- Advertisement -