Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची एंट्री

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची एंट्री

Related Story

- Advertisement -

भुईबावडा परिसरात गुरूवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत होते . हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे सर्वाची तारांबळ उडाली, हाता तोंडाशी आलेल्या आंबा, काजू पीकांचे मोठे नुकसानीच्या भीतीने बाग़ायत दार चिंतेत आहेत .

- Advertisement -