Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भरणार पाणी

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भरणार पाणी

Related Story

- Advertisement -

मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. थोड्या पडलेल्या पावसामुळे मुंबईतील काही भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता यंदाही वर्तवण्यात आली आहे. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे किंग्जसर्कल. इथल्या रस्त्यावर दरवर्षी पाणी भरतं. त्यामुळे इथल्या रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -