Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हिंदीमध्ये बोला म्हटल्यावर राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची मजा

हिंदीमध्ये बोला म्हटल्यावर राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची मजा

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टीमेटमनंतर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत यावेळी भूमिका स्पष्ट केली. तसेच जर अनधिकृत भोंगे उतरले नाही तर आमचं आंदोलन असचं सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान पत्रकार परिषदेवेळी हिंदी माध्यमांनी त्यांना हिंदी भाषेतून प्रतिक्रिया देण्याची विनंती केली मात्र यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या मिश्किल अंदाजात पत्रकारांचीच फिरकी घेतली

- Advertisement -