Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यातल्या पोलिस ठाण्यामध्ये अधिकृतपणे परवानगी मिळवण्यासाठी धडपड

राज्यातल्या पोलिस ठाण्यामध्ये अधिकृतपणे परवानगी मिळवण्यासाठी धडपड

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भातील दिलेल्या अल्टीमनंतर भोंग्याची परवानगी घेण्यासाठी राज्यातील प्रमुख राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये पोलिस ठाण्यामध्ये अर्जाचा ढिगारा जमला आहे. दरम्यान , मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरले नाही तर आमचं आंदोलन असचं सुरू राहणार असा इशार देखील राज ठाकरे यांनी दिला आहे. यामुळे मशिदींसह धार्मिक स्थळांनी देखील काही ठिकाणी भोंग्याविनाच काकड आरती पार पडली

- Advertisement -