Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मशिदींच्या भोंग्याबाबत Raj Thackeray यांचे पत्र, भोंग्यांचा विषय संपवण्याचे आवाहन

मशिदींच्या भोंग्याबाबत Raj Thackeray यांचे पत्र, भोंग्यांचा विषय संपवण्याचे आवाहन

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून आवाहन केलं आहे. मशिदींवरील भोंग्यांचा विषय आता कायमचा संपवायचा आहे. माझं पत्र तुम्ही राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आहे. राज ठाकरेंनी आपली भूमिका कायम ठेवून स्वाक्षरी मोहिम सुरु केली होती. तसेच आता प्रत्येक घरापर्यंत पत्र देणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते.

- Advertisement -