Thursday, February 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरे कोकण दौऱ्यावर, नितेश राणे आणि राज ठाकरेंमध्ये 20 मिनिटे चर्चा

राज ठाकरे कोकण दौऱ्यावर, नितेश राणे आणि राज ठाकरेंमध्ये 20 मिनिटे चर्चा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी नितेश राणे यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी नितेश राणे यांच्यासोबत २० मिनिटे चर्चा केली. मात्र, या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisement -