Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन राज ठाकरेंकडून नाराजी व्यक्त

कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन राज ठाकरेंकडून नाराजी व्यक्त

Related Story

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. शिष्टमंडळाने कर्मचाऱ्यांच्या भावना आणि वेदना राज ठाकरेंकडे व्यक्त केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाचे सदस्य मोहन चावरे यांनी केली आहे. तसेच राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांवरुन नाराजी व्यक्त केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो आत्महत्या करु नका असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. आत्महत्या करुन मार्ग निघणार नाही असेही राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -