Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे ठाण्यात

कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे ठाण्यात

Related Story

- Advertisement -

आगामी पालिका निवडणुका आणि पक्ष वाढीसाठी ठाण्यात सीकेपी हॉल मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदाधिकारी यांची जनसंवाद बैठक आयोजित केली आहे. यामध्ये मोजक्याच पदाधिकाऱ्यांना आमंत्रित आहे. या बैठकीमध्ये जिल्हा अध्यक्ष पासून प्रभाग अध्यक्ष पर्यंत च्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. या बैठकीत राज ठाकरे कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात याकडे मनसैनिकांच लक्ष आहे.

- Advertisement -