Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, ब्रिज भूषण सिंहांचा इशारा

राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, ब्रिज भूषण सिंहांचा इशारा

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ देणार नाही असे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. ब्रिजभूषण सिंह हे यूपी, अयोध्येतील प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यांचा बाबरी पाडण्यामध्येसुद्धा सहभाग राहिला आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही अशी भूमिका ब्रिज भूषण सिंह यांनी घेतली आहे.

- Advertisement -