Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीवर बाळा नांदगावकरांनी दिली माहिती

राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीवर बाळा नांदगावकरांनी दिली माहिती

Related Story

- Advertisement -

राज ठाकरे यांना अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे

- Advertisement -