घरव्हिडिओकृष्णकुंज'वर राज ठाकरेंचा ५० वा वाढदिवस साजरा

कृष्णकुंज’वर राज ठाकरेंचा ५० वा वाढदिवस साजरा

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त तमाम मनसे कार्यकर्त्यांनी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. यावेळी राज ठाकरेंनी ईव्हीएम मशिन, नाणार प्रकल्प यांच्या प्रतिकृती असलेला केक कापला.

- Advertisement -