घरव्हिडिओराज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा; ठेवलं ‘हे’ नाव

राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा; ठेवलं ‘हे’ नाव

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली यांना अलीकडेच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. आज (6 मे )या चिमुकल्याचा नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी केवळ घरातील काही मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. हिंदू धर्मातील पद्धतीनुसार राज ठाकरेंनी आपल्या नातवाचं नाव ठेवलं असून या नावामागील अर्थही तितकाच महत्वपूर्ण आहे.

- Advertisement -