घरव्हिडिओराज ठाकरेंनी ज्युपिटर रुग्णालयात कल्पिता पिंपळेंची भेट घेतली

राज ठाकरेंनी ज्युपिटर रुग्णालयात कल्पिता पिंपळेंची भेट घेतली

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्याच्या जुपीटर रुग्णालयात जाऊन सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. राज ठाकरेंनी लवकर बरे व्हा, बाकी आम्ही बघतो काय करायचे ते अशा शब्दात त्यांना आधार दिला. कल्पिता पिंपळेंवर ठाण्यातील फेरीवाल्यांकडून कोयत्याने हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांनी हाताची दोन बोटे गमावली. कल्पिता पिंपळेंच्या बोटांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.

- Advertisement -