- Advertisement -
मनसेच्या झालेल्या पाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यासह मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढाही वाचला. काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांच्यावर झालेल्या आयकर विभागाच्या रेड संदर्भात राज ठाकरेंनी भर सभेत शिवसेनेवर टीकेची तोफ डागली आहे.
- Advertisement -