घर व्हिडिओ मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचं रोखठोख भाष्य

मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचं रोखठोख भाष्य

Related Story

- Advertisement -

‘मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. राजकारणी तुमचा वापर करून घेतील. हा सुप्रीम कोर्टाचा तिढा आहे.’ असं मत राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज (4 सप्टेंबर) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -