Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य राज ठाकरेंच्या निशाण्यावर

मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य राज ठाकरेंच्या निशाण्यावर

Related Story

- Advertisement -

मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर दुप्पट आवाजात लाऊड स्पिकरवर हनुमान चालिसा लावा, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा निर्धार केला. यावर राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या जाहीर सभेत राणा दाम्पत्यावर टीकेची तोफ डागली आहे. यासह शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्य यांच्या लडाखमध्ये झालेल्या भेटीवर देखील त्यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -