Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हिंदुत्वाच्या मुद्यावरुन राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

हिंदुत्वाच्या मुद्यावरुन राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Related Story

- Advertisement -

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये स्पर्धा रंगताना दिसतेय. यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. “आमचं हिंदुत्व खरं त्यांच हिंदुत्व खोटं..वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही?”, दरम्यान खरं हिंदुत्व काय आहे याचे रिझल्ट लोकांना हवे आहेत जे आम्ही महाराष्ट्राला मराठी मासणाला देत आहोत असं वक्तव्य राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेमध्ये केलं आहे.

- Advertisement -