Monday, July 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ?, पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन

राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ?, पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यामध्ये 21 मे रोजी सभा आयोजीत करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा , अयोद्धा दौरा यामुळे राज ठाकरे चर्चेत आहे. सभेमध्ये राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीले आहे.

- Advertisement -