घरव्हिडिओराज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार

राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 27 नोव्हेंबरला गोरेगाव येथे मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी निवडणुकांबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे. राज ठाकरे मेळावा घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

- Advertisement -