घरव्हिडिओनिवडणुकी संदर्भात झाले बोलणे, म्हणाले...

निवडणुकी संदर्भात झाले बोलणे, म्हणाले…

Related Story

- Advertisement -

नाशिक, पुणे पाठोपाठ आता मनसे ठाणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली असून या बैठकीत निवडणुकी संदर्भात बोलणे झाल्याचे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -